Ferfar #4660 · धानोरे
शिरुर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026
लिहुन घेणार : धानोरे वि. का. सेवा सह. संस्था, धानोरे
लिहुन देणार : रुपाली कानिफनाथ भोसुरे रा. धानोरे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 242,281 क्षेत्र 2.2400 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.