Ferfar #4661 · धानोरे
शिरुर, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 226/2
- Talathi
- गवारे संकेत शिवाजी
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026
लिहुन घेणार : धानोरे वि. का. सेवा सह. संस्था, धानोरे
लिहुन देणार : विनोद दिलीप ढोकरे रा. धानोरे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 226/2 क्षेत्र 1.6000 वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.