सातबारा Watch

← करडे

Ferfar #6746 · करडे

शिरुर, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
768
Talathi
अंकुश मच्छिंद्र काळे
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 लिहुन देणार:- केतन मारुती गोते रा. करडे(खाता क्रमांक2182) यांचे गट/सर्व्हे क्रमांक768, लागवडीयोग्य क्षेत्र 2.2650 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0275 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : आनंद देवाजी शेडे ,आम्रपाली प्रविण ढवळे ,कैलास मोहन खर्से ,कोकीळा गोवर्धन खांडेकर ,गजानन वासुदेव भोलाने ,गोपाळ वासुदेव भोलाने ,भिमाशंकर शरणप्पा पुजारी ,राहुल गोपिनाथ गिराम ,वहीदा फईम शेख ,विजया दिपक अहिरे ,विमल भरत खर्से ,विलास मोहन खर्से ,वेणू बळीराम पोपळघट ,शुभाष धर्मराज काळे ,संदिप रामचंद्र गोफणे - - -, (खाता क्रमांक :-4283)गट/सर्व्हे क्रमांक 768 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0275 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक तळेगांव ढमढेरे जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6122 दिनांक 13/10/2015 प्रमाणे रक्कम रुपये 1090000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.