Ferfar #11367 · निमोणे
शिरुर, पुणे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 790/2/ब
- Talathi
- कपिल दशरथ बोडरे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 31-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14-10-2026
लिहुन घेणार : औधोगिक विकास नागरी सहकारी पतसंस्था ( अवसाय नात ) चिंचवड पुणे, चिंचवड स्टेशन पुणे
लिहुन देणार : लता भाऊसाहेब काळे रा. निमोणे यांनी दिनांक 01/04/2019 प्रमाणे रक्कम रुपये 145840.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 790/2/ब क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लता भाऊसाहेब काळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.वसुली/एस.आर.ओ/156/११८९/2026 दिनांक २९/२९/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 145840.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सदरची नोंद पीडीई प्रणाली मधून ऑनलाईन प्राप्त झाली असे.