सातबारा Watch

← आंबळे

Ferfar #7121 · आंबळे

शिरुर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
793, 881, 883
Talathi
BHALCHANDRA TUKARAM PANDIT
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बॅंक लि शाखा शिक्रापुर ता शिरुर जिल्हा पुणे गहाणखत लिहुन देणार : भानुदास बापु आनोसे रा. आंबळे यांनी दुय्यम निबंधक तळेगांव ढमढेरे यांचेकडील दस्त क्रमांक 13240-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 862000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 793, 881, 883 क्षेत्र 0.3900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भानुदास बापु आनोसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 862000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.