सातबारा Watch

← आंबळे

Ferfar #7135 · आंबळे

शिरुर, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
793, 832, 844, 854, 856, 881, 883, 908
Talathi
BHALCHANDRA TUKARAM PANDIT
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29-10-2026 खातेदार: भानुदास बापू अनोसे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर आंबळे वि. का.सह. सोसायटी, आंबळे यांचेकडून दिनांक 28-10-2026 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 600000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक 271 दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.