सातबारा Watch

← आंबळे

Ferfar #7149 · आंबळे

शिरुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
378/1, 392/1/2/ब
Talathi
BHALCHANDRA TUKARAM PANDIT
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : आंबळे वि का सह संस्था मर्या आंबळे, आंबळे ता शिरूर जी पुणे लिहुन देणार : सुनिल त्रिंबक खळदकर रा. आंबळे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 378/1,392/1/2/ब वर रक्कम रुपये 2250000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.