Ferfar #2689 · दहिवडी
शिरुर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहुन घेणार : श्री स्वामी विवेकानंद सेवा सह सोसा.लि.,
लिहुन देणार :कौसल्या रामदास उकले रा.दहिवडी यांनी वि. का. सो. लि. वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/सर्वे नंबर 11, 18, 72, 131/1, 132, 135, वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.