सातबारा Watch

← पारोडी

Ferfar #2100 · पारोडी

शिरुर, पुणे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
141, 197, 269, 51, 61
Talathi
कोमल दिनेश माने
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून घेणार : लाला अर्बन को-ऑप.बँक लिमिटेड, नारायणगाव, ता.जुन्नर, जि.पुणे लिहून देणार : तुकाराम पिराजी टेमगिरे रा. पारोडी मे.सहाय्यक निबंधक सहकारी संस्था,शिरूर,पुणे सहकार न्यायालय,पुणे यांच्या कोर्टातून लवाद दावा वसुली दाखला क्र.1561/कलम101/2018-19 दि:21/01/2019 त्यात नमूद केलेली थकबाकी रक्कम रु.2288737/- थकबाकीदार सभासद ज्ञानेश्वर तुकाराम टेमगिरे, सहकर्जदार सुखदेव तुकाराम टेमगिरे व जनाबाई तुकाराम टेमगिरे , जामिनदार तुकाराम पिराजी टेमगिरे व नवनाथ लक्ष्मण टेमगिरे सर्व मु.पो. पारोडी वसूल करण्याकरिता श्री. संतोष विष्णू पटाडे मे.विशेष वसुली अधिकारी, जप्ती व विक्री अधिकारी लाला अर्बन को-ऑप.बँक लिमिटेड, नारायणगाव, ता.जुन्नर, जि.पुणे यांनी तुकाराम पिराजी टेमगिरे यांचे मौजे पारोडी येथील गट नं. 141,197,269,51,61 वरील त्यांच्या क्षेत्र वर जप्ती बोजा नोंद करण्याकरिता आदेश दिले असल्याने जप्ती बोजाची नोंद केली असे.