Ferfar #836 · शिवतक्रार म्हाळुंगी
शिरुर, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-10 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 13
- Talathi
- कोमल दिनेश माने
- First seen
- 3d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- ,
गहाणखत लिहुन घेणार : ज्ञानदीप को-ऑप.क्रेडिट सोसायटी लि. शाखा चंदननगर पुणे तर्फे मयुर सपकाळ
गहाणखत लिहुन देणार : बाळासो नारायण येळे रा. शिवतक्रार म्हाळुंगी यांनी दुय्यम निबंधक हवेली 7 ( वाघोली) यांचेकडील दस्त क्रमांक 30854-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 13 क्षेत्र 0.2700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळासो नारायण येळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कांचन बाळासो येळे सहकर्जदार (खाता क्रमांक :- 20) ,
सुभाष बाळासो येळे (कर्जदार ) (खाता क्रमांक :- ) ,
जयश्री बाळासो येळे समंती देनार (खाता क्रमांक :- 62) ,
श्रीकांत बाळासो येळे समंती देनार (खाता क्रमांक :- 705) ,