Ferfar #6696 · उरळगांव
शिरुर, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-09
- Objection until
- 2026-11-08 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 417
- Talathi
- योगेश माणिक टिळेकर
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 09/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : टायझर कॅपीटल प्रा. लि.
गहाणखत लिहुन देणार : मनिषा हरिदास आफळे रा. उरळगांव यांनी दुय्यम निबंधक तळेगांव ढमढेरे यांचेकडील दस्त क्रमांक 12919-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1390000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 417 क्षेत्र 0.1100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मनिषा हरिदास आफळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1390000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.