Ferfar #6697 · उरळगांव
शिरुर, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-09
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 758
- Talathi
- योगेश माणिक टिळेकर
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 09/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सर्वग्राम फिनकेअर प्रा.लि शाखा शिक्रापूर
गहाणखत लिहुन देणार : बबन रामभाऊ पवार रा. उरळगांव यांनी दुय्यम निबंधक तळेगांव ढमढेरे यांचेकडील दस्त क्रमांक 12969-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 758 क्षेत्र 1.3100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बबन रामभाऊ पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.