सातबारा Watch

← उरळगांव

Ferfar #6700 · उरळगांव

शिरुर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-08 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
349, 352
Talathi
योगेश माणिक टिळेकर
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : येस बॅंक लिमीटेड शाखा उरूळीकांचन गहाणखत लिहुन देणार : बाळू विठोबा चोरामले ,रंजना विठ्ठल चोरमले रा. उरळगांव यांनी दुय्यम निबंधक तळेगांव ढमढेरे यांचेकडील दस्त क्रमांक 13318-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3179230.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 349, 352 क्षेत्र 0.4525 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळू विठोबा चोरामले ,रंजना विठ्ठल चोरमले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3179230.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.