सातबारा Watch

← उरळगांव

Ferfar #6705 · उरळगांव

शिरुर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
253, 266/1
Talathi
योगेश माणिक टिळेकर
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : साधना सहकारी बँक लि. शाखा चौफुला, ता. दौंड, जि. पुणे गहाणखत लिहुन देणार : किरण चंद्रकांत होलगुंडे ,विनोद चंद्रकांत होलगुंडे ,सारिका विनोद होलगुंडे रा. उरळगांव यांनी दुय्यम निबंधक तळेगांव ढमढेरे यांचेकडील दस्त क्रमांक 13425-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 253, 266/1 क्षेत्र 0.4514 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किरण चंद्रकांत होलगुंडे ,विनोद चंद्रकांत होलगुंडे ,सारिका विनोद होलगुंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.