Ferfar #1754 · अरणगांव
शिरुर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
लिहुन घेणार : श्री आप्पासाहेब बेनके वि.का.से.स.सो.अरणगांव, ता.शिरुर,जि.पुणे
लिहुन देणार : ज्ञानोबा बाबुराव मखर यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 57,78 क्षेत्र 0.4000 वर रक्कम रुपये 250000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.