Ferfar #6723 · आलेगांव पागा
शिरुर, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 28-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 28-10-2026
वाटणीपत्राने लिहुन देणार:-
गौतम अरुण भोसले (खाता क्रमांक 2804) गट/सर्व्हे क्रमांक 264, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8810 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.6575 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.2235 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
गौतम अरुण भोसले (खाता क्रमांक 2802) गट/सर्व्हे क्रमांक 252, लागवडीयोग्य क्षेत्र 2.3100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 2.3000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
गौतम अरुण भोसले (खाता क्रमांक 2805) गट/सर्व्हे क्रमांक 274, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5125 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.5050 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0075 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
वाटणीपत्राने लिहुन घेणार:-
निखिल गौतम भोसले , (खाता क्रमांक :-2818) गट/सर्व्हे क्रमांक 264 लागवडीयोग्य क्षेत्र 0.6575 आणि पोटखराब क्षेत्र 0.2235 हे.आर.चौ.मी
निखिल गौतम भोसले , (खाता क्रमांक :-2818) गट/सर्व्हे क्रमांक 252 लागवडीयोग्य क्षेत्र 2.3000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी
गौतम अरूण भोसले , (खाता क्रमांक :-2819) गट/सर्व्हे क्रमांक 274 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5050 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0075 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक तळेगांव ढमढेरे जिल्हा पुणे यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 11767 दिनांक 09/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.