सातबारा Watch

← आलेगांव पागा

Ferfar #6747 · आलेगांव पागा

शिरुर, पुणे · JSON

Type
वाटपाने / वाटणीपत्राने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-16
Certified
—
Gat / Survey
437, 438, 694
Talathi
आदित्य रंगनाथ गायकवाड
First seen
29h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/10/2026 वाटणीपत्राने लिहुन देणार:- ज्ञानदेव धोंडीबा गुंजाळ, रघुनाथ धोंडीबा गुंजाळ, गोपाळ धोंडीबा गुंजाळ (खाता क्रमांक 176) गट/सर्व्हे क्रमांक 437, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी हे त्यांनी ज्ञानदेव धोंडीबा गुंजाळ, रघुनाथ धोंडीबा गुंजाळ, गोपाळ धोंडीबा गुंजाळ (खाता क्रमांक 676) गट/सर्व्हे क्रमांक 438, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी ज्ञानदेव धोंडीबा गुंजाळ, रघुनाथ धोंडीबा गुंजाळ, गोपाळ धोंडीबा गुंजाळ (खाता क्रमांक 1913) गट/सर्व्हे क्रमांक 694, लागवडीयोग्य क्षेत्र 3.0782 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी ज्ञानदेव धोंडीबा गुंजाळ, रघुनाथ धोंडीबा गुंजाळ, गोपाळ धोंडीबा गुंजाळ (खाता क्रमांक 1913) गट/सर्व्हे क्रमांक 694, लागवडीयोग्य क्षेत्र 3.0782 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4051 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0859 हे.आर.चौ.मी हे त्यांनी वाटणीपत्राने लिहुन घेणार:- ज्ञानदेव धोंडीबा गुंजाळ, रघुनाथ धोंडीबा गुंजाळ (खाता क्रमांक :- 2793) गट/सर्व्हे क्रमांक 437 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0700 आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी रघुनाथ धोंडीबा गुंजाळ , (खाता क्रमांक :- 2792) गट/सर्व्हे क्रमांक 438 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी ज्ञानदेव धोंडीबा गुंजाळ , (खाता क्रमांक :- 2790) गट/सर्व्हे क्रमांक 694 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी गोपाळ धोंडीबा गुंजाळ यांचे उर्वरित वारस श्रीकृष्ण गोपाळ गुंजाळ , (खाता क्रमांक :- 2791) गट/सर्व्हे क्रमांक 694 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1774 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0098 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक शिरूर जिल्हा पुणे यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 5857 दिनांक 11/11/2014 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून तसेच लगत तहसिलदार सो. शिरूर यांजकडील पत्र क्र. हक्कनोंद/कावि/१०२९/२०२६ दि. 11/08/2026 अन्वये वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले. गोपाळ धोंडीबा गुंजाळ हे मयत असून त्यांची वारसनोंद फेरफार क्र. ४५३८ ने गाव दप्तरी झाली असून त्यांना झुंबराबाई गोपाळ गुंजाळ, नवनाथ गोपाळ गुंजाळ, बापू गोपाळ गुंजाळ, श्रीकृष्ण गोपाळ गुंजाळ, सुनिता बबन पवार हे वारस आहेत. गट क्र. 694 वरील गोपाळ धोंडीबा गुंजाळ यांच्या वारसांपैकी झुंबराबाई गोपाळ गुंजाळ, नवनाथ गोपाळ गुंजाळ, बापू गोपाळ गुंजाळ, सुनिता बबन पवार यांनी त्यांचे अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र दस्त क्र. 3752/2022 दि. 24/05/2022 ने राधिका नवनाथ गुंजाळ यांना विक्री केले आहे, त्याची गाव दप्तरी नोंद फेरफार क्र. 5266 ने झालेली आहे.