Ferfar #6776 · आलेगांव पागा
शिरुर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 02-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 02-11-2026
लिहुन देणार : पुणे जिल्हा मध्य. सह. बँक मर्या., पुणे न्हावरे शाखा
लिहुन घेणार : आबासो कोंडीबा मुंडफण
यांनी सर्व्हे क्रमांक 140 वर फेरफार क्रमांक 3023 ने घेतलेला बोजा विशेष वसुली आधीकारी पुणे जि.म.स.बँक.जा.क्र.वसुली /स्थावर जप्ती /7/705 वरून
सर्व्हे क्रमांक 309/1 वर फेरफार क्रमांक 3023 ने घेतलेला बोजा विशेष वसुली अधिकारी पुणे जिल्हा सहकारी बॅक शाखा शिरुर पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेली बँक जप्ती आदेशाची नोंद कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला जा.क्र.नं. ०७३/२९७ दि. २६/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.