Ferfar #6792 · आलेगांव पागा
शिरुर, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 86
- Talathi
- आदित्य रंगनाथ गायकवाड
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 04-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04-11-2026
लिहुन घेणार : रांजणगाव सांडस विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ली, रांजणगाव सांडस तालुका शिरूर जिल्हा पुणे
लिहुन देणार : कोंडीबा रामचंद्र राक्षे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 86 क्षेत्रवर रक्कम रुपये 900000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. सदरचा अर्ज ई-हक्क प्रणालीद्वारे प्राप्त झाला असे.