Ferfar #8435 · न्हावरा
शिरुर, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 157
- Talathi
- संदिप बाळासाहेब ढमढेरे
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : न्हावरे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्यदित न्हावरे, न्हावरे
लिहुन देणार : परशराम बाबुराव नागवडे रा. न्हावरा यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 157 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने 7/12 चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.