सातबारा Watch

← कोहकडेवाडी

Ferfar #3109 · कोहकडेवाडी

शिरुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
170
Talathi
संदिप बाळासाहेब ढमढेरे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : श्री किशोरराजे निंबाळकर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या, कोकडेवाडी लिहुन देणार : कुलदिप बापुराव जाधव रा. कोहकडेवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 170 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने 7/12 चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.