सातबारा Watch

← राक्षेवाडी

Ferfar #1615 · राक्षेवाडी

शिरुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
121/2
Talathi
अक्षय श्याम तांबट
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026 लिहुन घेणार : रांजणगाव सांडस विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि., मु.पो.रांजणगाव सांडस, ता.शिरूर, जि.पुणे,४१२२११ लिहुन देणार : शकुंतला शिवाजी चिर्के रा. राक्षेवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 121/2 क्षेत्र 0.27 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. सदर अर्ज ई-हक्क प्रणालीतून प्राप्त झाला असे.