सातबारा Watch

← रांजणगांव सांडस

Ferfar #8011 · रांजणगांव सांडस

शिरुर, पुणे · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
242, 244, 245/2/क
Talathi
अक्षय श्याम तांबट
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) माहिती मिळालेचा दिनांक:- 21/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/09/2026, लिहुन देणार:- मंदाकिनी कुंडलिक मदने ,पार्वती विठ्ठल मदने , यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 242 खाता क्रमांक :- 176या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी भिमानदीवरून सदर खरेदी घेत असलेल्या मिळकतीपर्यंत असलेल्या दोन 5 एच.पी. विदयुत मोटर व पाईपलाईन यापैकी एक विदयुत मोटर पाईपलाईनच्या संपुर्ण हक्क व अधिकारासह खरेदी देत आहे. व उर्वरीत दुसरी विदयुत मोटर व पाईपलाईन मध्ये 8 दिवसाचे आवर्तनामध्ये 5 दिवस सदर पंपाचे पाणी व पाईपलाईप वापरण्याचे हक्क व अधिकार लिहून घेणार यांना दिलेले आहे. हक्का सह लिहुन घेणार:- बाळासाहेब दत्तात्रय ढमढेरे (खाता क्रमांक :- नवीन खाते) लिहुन देणार:- मंदाकिनी कुंडलिक मदने यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 244 खाता क्रमांक :- 1439या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी भिमानदीवरून सदर खरेदी घेत असलेल्या मिळकतीपर्यंत असलेल्या दोन 5 एच.पी. विदयुत मोटर व पाईपलाईन यापैकी एक विदयुत मोटर पाईपलाईनच्या संपुर्ण हक्क व अधिकारासह खरेदी देत आहे. व उर्वरीत दुसरी विदयुत मोटर व पाईपलाईन मध्ये 8 दिवसाचे आवर्तनामध्ये 5 दिवस सदर पंपाचे पाणी व पाईपलाईप वापरण्याचे हक्क व अधिकार लिहून घेणार यांना दिलेले आहे. हक्का सह लिहुन घेणार:- धनंजय बाळासाहेब ढमढेरे (खाता क्रमांक :- नवीन खाते) लिहुन देणार:- विठ्ठल नारायण मदने यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 244 खाता क्रमांक :- 1722या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी भिमानदीवरून सदर खरेदी घेत असलेल्या मिळकतीपर्यंत असलेल्या दोन 5 एच.पी. विदयुत मोटर व पाईपलाईन यापैकी एक विदयुत मोटर पाईपलाईनच्या संपुर्ण हक्क व अधिकारासह खरेदी देत आहे. व उर्वरीत दुसरी विदयुत मोटर व पाईपलाईन मध्ये 8 दिवसाचे आवर्तनामध्ये 5 दिवस सदर पंपाचे पाणी व पाईपलाईप वापरण्याचे हक्क व अधिकार लिहून घेणार यांना दिलेले आहे. हक्का सह लिहुन घेणार:- रोहिणी दिपक ढमढेरे (खाता क्रमांक :- नवीन खाते) लिहुन देणार:- सुजित कुंडलिक मदने यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 244 खाता क्रमांक :- 2532या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी भिमानदीवरून सदर खरेदी घेत असलेल्या मिळकतीपर्यंत असलेल्या दोन 5 एच.पी. विदयुत मोटर व पाईपलाईन यापैकी एक विदयुत मोटर पाईपलाईनच्या संपुर्ण हक्क व अधिकारासह खरेदी देत आहे. व उर्वरीत दुसरी विदयुत मोटर व पाईपलाईन मध्ये 8 दिवसाचे आवर्तनामध्ये 5 दिवस सदर पंपाचे पाणी व पाईपलाईप वापरण्याचे हक्क व अधिकार लिहून घेणार यांना दिलेले आहे. हक्का सह लिहुन घेणार:- धनंजय बाळासाहेब ढमढेरे (खाता क्रमांक :- नवीन खाते) लिहुन देणार:- अजित कुंडलिक मदने यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 245/2/क खाता क्रमांक :- 2459या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी भिमानदीवरून सदर खरेदी घेत असलेल्या मिळकतीपर्यंत असलेल्या दोन 5 एच.पी. विदयुत मोटर व पाईपलाईन यापैकी एक विदयुत मोटर पाईपलाईनच्या संपुर्ण हक्क व अधिकारासह खरेदी देत आहे. व उर्वरीत दुसरी विदयुत मोटर व पाईपलाईन मध्ये 8 दिवसाचे आवर्तनामध्ये 5 दिवस सदर पंपाचे पाणी व पाईपलाईप वापरण्याचे हक्क व अधिकार लिहून घेणार यांना दिलेले आहे. हक्का सह लिहुन घेणार:- पुष्पा बाळासाहेब ढमढेरे (खाता क्रमांक :- नवीन खाते) लिहुन देणार:- पार्वती विठ्ठल मदने यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 245/2/क खाता क्रमांक :- 2533या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी भिमानदीवरून सदर खरेदी घेत असलेल्या मिळकतीपर्यंत असलेल्या दोन 5 एच.पी. विदयुत मोटर व पाईपलाईन यापैकी एक विदयुत मोटर पाईपलाईनच्या संपुर्ण हक्क व अधिकारासह खरेदी देत आहे. व उर्वरीत दुसरी विदयुत मोटर व पाईपलाईन मध्ये 8 दिवसाचे आवर्तनामध्ये 5 दिवस सदर पंपाचे पाणी व पाईपलाईप वापरण्याचे हक्क व अधिकार लिहून घेणार यांना दिलेले आहे. हक्का सह लिहुन घेणार:- पुष्पा बाळासाहेब ढमढेरे (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंध‍क तळेगांव ढमढेरे यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 12160 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 22000000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.