Ferfar #8082 · रांजणगांव सांडस
शिरुर, पुणे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 11
- Talathi
- अक्षय श्याम तांबट
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
नोंदीचा प्रकार :- मृत्युपत्र/व्यवस्थापन माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफार चा दिनांक :- 19/10/2026 शहाजी वसंत रणपिसे यांनी अर्ज दिला की हिराबाई किसन रणपिसे ह्या 28/06/2002 या दिनांक रोजी मयत झाल्या असून त्यांनी लिहून ठेवलेले व नोंदणी मृत्युपत्राचा दिनांक 14/09/2000 त्यांनी आपल्या मालकीच्या मिळकती खालील प्रमाणे हस्तांतरित केल्या आहेत :- गट / सर्व्हे क्रमांक - 11 वसंत जयवंत रणपिसे (खाता क्रमांक:- 616) लागवड योग्य क्षेत्र 0.2200 हे. आर.चौ.मी. आणि पोटखराब क्षेत्र 0.03 हे. आर.चौ.मी. मा.नोटरी पुणे महाराष्ट्र यांचे कडील मृत्युपत्र/व्यवस्थापन दस्त अनुक्रमांक 2268/2000 दि. 14/09/2000 लगत तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय शिरूर यांच्याकडील पत्र क्रमांक हक्कनोंद/कावि/1539/2026 दिनांक 11/08/2026 प्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्र प्रमाणे नावे दाखल केली असे. मृत्युपत्राची प्रत,मृत्यू नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.