Ferfar #2575 · चिंचणी
शिरुर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 04-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04-11-2026
लिहुन घेणार : चिंचणी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. चिंचणी, चिंचणी, ता. शिरूर , जि, पुणे
लिहुन देणार : इंदुबाई आत्माराम पांडव रा. चिंचणी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 36/2/क,56/2 क्षेत्र 0.8300 वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली.सदर अर्ज PDE मधून प्राप्त असे.