Ferfar #5005 · गुनाट
शिरुर, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आय डी एफ सी फर्स्ट बॅंक शाखा शिरूर
गहाणखत लिहुन देणार : दादा देवराम कारंडे ,देवराम बाबा कारंडे रा. गुनाट यांनी दुय्यम निबंधक शिरूर यांचेकडील दस्त क्रमांक 10347-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3096000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 544/3, 73/2, 79/1/अ, 79/1/ब, 84/3 क्षेत्र 0.7250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दादा देवराम कारंडे ,देवराम बाबा कारंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3096000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.