सातबारा Watch

← निर्वी

Ferfar #5566 · निर्वी

शिरुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
354/1
Talathi
हर्षद बाळासाहेब साबळे
First seen
2d ago · closed 2026-11-05 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : निर्वी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि, लिहुन देणार : सरस्वती संपत सोनवणे रा. निर्वी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 354/1 क्षेत्र 2.1000 वर रक्कम रुपये 2100000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.