सातबारा Watch

← निर्वी

Ferfar #5571 · निर्वी

शिरुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
170, 172, 180, 185
Talathi
हर्षद बाळासाहेब साबळे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : निर्वी वि का सोसायटी, निर्वी लिहुन देणार : मोहन बाळासो कुल रा. निर्वी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 170,172,180,185 क्षेत्र 1.31 वर रक्कम रुपये 1600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.