Ferfar #7439 · नागरगांव
शिरुर, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड शाखा शिरूर जिल्हा पुणे
गहाणखत लिहुन देणार : नारायण पांडुरंग खुळे ,मालनबाई नारायण खुळे ,सारिका सोमनाथ खुळे ,सोमनाथ नारायण खुळे रा. नागरगांव यांनी दुय्यम निबंधक शिरूर यांचेकडील दस्त क्रमांक 10149-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 402/1, 416/1, 416/1/अ, 416/1/ब क्षेत्र 1.3100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नारायण पांडुरंग खुळे ,मालनबाई नारायण खुळे ,सारिका सोमनाथ खुळे ,सोमनाथ नारायण खुळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.