सातबारा Watch

← नागरगांव

Ferfar #7453 · नागरगांव

शिरुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (15 days left)
Certified
—
Gat / Survey
631, 632
Talathi
श्रीकांत उमाकांत आढाव
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026 लिहुन घेणार : नागरगाव वि का सेवा सोसायटी, नागरगाव लिहुन देणार : सुरेखा लक्ष्मण शेलार रा. नागरगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 631,632 क्षेत्र 0.4300 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.