Ferfar #7554 · शिरसगांव काटा
शिरुर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
मौजे शिरसगाव काटा येथील गट नं 177/1, 177/2, व 184 च्या 7/12 सदरी नावात दुरुस्ती करणेकामी जाफा ओबेरॉय अॅग्रो प्रा.लि.ऐवजी जाफा कॉम्फिड इंडिया प्रा.लि.असे नावात बदल करणेबाबत भारत सरकार कॉर्पोरेट कार्य मंत्रालय कंपनी रजिस्टर कार्यालय राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली एव हरियाणा यांस कडील corporate identity number U01222DL1995PTC073947 in the matter of M/S JAPFA COMFEED INDIA LTD यांसकडील प्रमाणपत्र प्राप्त झाल्याने तसेच लगत तहसिल कार्यालय शिरूर यांस कडील पत्र क्र.हक्कनोंद/कावि/1133/2023 दिनांक 06/04/2026 नुसार मौजे शिरसगाव काटा ता.शिरूर जि. पुणे येथील जमीन गट नं 177/1, 177/2, व 184 च्या 7/12 सदरी नावात जाफा ओबेरॉय अॅग्रो प्रा.लि.ऐवजी जाफा कॉम्फिड इंडिया प्रा.लि.असे नावात बदल केला असे.कागदपत्रे दप्तरी दाखल असे.