सातबारा Watch

← पिंपळसुटी

Ferfar #4331 · पिंपळसुटी

शिरुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
284/2
Talathi
सिध्दार्थ सुधीर वाघमारे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03-11-2026 लिहुन घेणार : पिंपळसुटी वि.का.सोसायटी, पिंपळसुटी वि.का.सोसायटी ता.शिरूर लिहुन देणार : काकासाहेब रामदास मचाले रा. पिंपळसुटी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 284/2 क्षेत्र 1.6900 वर रक्कम रुपये 3900000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. सदर अर्ज PDE मधून प्राप्त असे.