Ferfar #11158 · वडगांव रासाई
शिरुर, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहुन घेणार : श्रीरामजी वि.का.सेवा सह सोसायटी, वडगाव रासाई
लिहुन देणार : गौतम ज्ञानदेव ढवळे रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 892/1, 892/2 क्षेत्र 0.40 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.