सातबारा Watch

← सादलगांव

Ferfar #4101 · सादलगांव

शिरुर, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
42/1/अ/1, 72
Talathi
परशुराम बाबासाहेब शिंदे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या.शाखा वडगाव रासाई लिहून घेणार : दिलिप साहेबराव चांदगुडे यांनी सर्व्हे क्रमांक : 42/1/अ/1 तपशिल : विशेष वसुली अधिकारी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या.शाखा वडगाव रासाई यांचे आदेशाने सदर स्थावर मिळकतवर जप्ती आदेश नोंद दिलीप .पु - 3471 सर्व्हे क्रमांक : 72 तपशिल : विशेष वसुली अधिकारी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या.शाखा वडगाव रासाई यांचे आदेशाने सदर स्थावर मिळकतवर जप्ती आदेश नोंद दिलीप .पु - 3471 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जावक क्र.117/275 दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.