सातबारा Watch

← सादलगांव

Ferfar #4102 · सादलगांव

शिरुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
139
Talathi
परशुराम बाबासाहेब शिंदे
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहुन घेणार : सादलगाव वि.का.सेवा सह सोसायटी, सादलगाव लिहुन देणार : समीर अंबुदास पवार रा. सादलगांव यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 139 क्षेत्र 0.20 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.