Ferfar #10695 · मांडवगण फराटा
शिरुर, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 797/1/अ
- Talathi
- शुभम लक्ष्मण जाणे
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 04-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04-11-2026
लिहुन घेणार : मांडवगण फराटा वि का सेवा सह संस्था मर्या, मांडवगण फराटा
लिहुन देणार : अमर काळुराम जगताप रा. मांडवगण फराटा यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 797/1/अ क्षेत्र 1.8300 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत पी.डी.ई तून दाखल असे.