सातबारा Watch

← बाभूळसर बुद्रुक

Ferfar #3337 · बाभूळसर बुद्रुक

शिरुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-11 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
179, 198
Talathi
शुभम लक्ष्मण जाणे
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 लिहुन घेणार : संत तुकाराम वि का सेवा सह संस्था मर्या बाभूळसर बु, बाभूळसर बु लिहुन देणार : प्रकाश गंगाराम नागवडे रा. बाभूळसर बुद्रुक यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 179,198 क्षेत्र २.३४00 वर रक्कम रुपये 900000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत पी.डी.ई तून दाखल असे.