सातबारा Watch

← तांदळी

Ferfar #5596 · तांदळी

शिरुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
705
Talathi
दिपक साहेबराव जाधव
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : कै. रघुनाथ वामनराव कळसकर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. कळसकरवाडी, मु. पो तांदळी ता शिरूर जि पुणे लिहुन देणार : शिवाजी रतन गोसावी रा. तांदळी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 705 क्षेत्र 1.3100 वर रक्कम रुपये 400000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.