Ferfar #5598 · तांदळी
शिरुर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : श्री दत्त तांदळी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित.तांदळी, तांदळी ता शिरूर जि पुणे
लिहुन देणार : वैशाली दत्तात्रय गदादे रा. तांदळी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 261,326,329 क्षेत्र 7.3400 वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.