सातबारा Watch

← खरोशी

Ferfar #2546 · खरोशी

खेड, पुणे · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
196, 197
Talathi
राजेंद्र अप्पासाहेब मोरे
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न197,196 च्या जमीनीचे खातेदार दुलाजी सखाराम बुरुड यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव दुला उर्फ दुलाजी सखाराम बुरुड ऐवजी दुलाराम सखाराम बुरुड असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार खेड यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.हनो/राजपत्र/एस आर /136/2026 दि. 04/11/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 03- 09/09/2026 मधील नोंदणी क्र.पी- P-26101569 अन्वये दुला उर्फ दुलाजी सखाराम बुरुड ऐवजी दुलाराम सखाराम बुरुड असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .आदेश फायलीस दाखल केला असे.