Ferfar #4033 · चिखलगांव
खेड, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026
लिहुन घेणार : चिखलगांव विविध कार्य. सेवा सह. सोसायटी चिखलगांव, मु. पो. चिखलगांव ता. खेड जि. पुणे
लिहुन देणार : दत्ता महादु मुके रा. चिखलगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 102/4,103/3,105/20,105/28,105/31,107/24 क्षेत्र 5.6160 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.