Ferfar #1315 · देशमुखवाडी
खेड, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : वहागाव वि का सोसा मर्या वहागाव, मु पो वहागाव ता खेड जि पुणे
लिहुन देणार : साईनाथ बबनराव देशमुख रा. देशमुखवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 193,195,228,296,488,503,508,596,597,603,64,649,66,674,679,68,712,89,99 क्षेत्र 28.5340 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.