Ferfar #1872 · पाळु
खेड, पुणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 264
- Talathi
- उज्ज्वल दत्तात्रय लाटे
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहून देणार : राजगुरूनगर सहकारी बँक लि.शाखा चाकण ता.खेड जि.पुणे
लिहून घेणार : मदन केशव गायकवाड , केशव लक्ष्मण गायकवाड, अजित केशव गायकवाड, अश्विनी मदन गायकवाड
यांनी सर्व्हे क्रमांक : 264 तपशिल : राजगुरूनगर सहकारी बँक लि.यांचा कर्ज बोजा र.रु1,70,00000/-(एक कोटी सत्तर लाख)मदन केशव गायकवाड यांच्या हिस्सेवर - 1049
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक खेड - 2 यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 13917 दि. 11/09/2026 तसेच बँक यांचेकडील दाखला जा.क्र. शाखा/बोजा नोंद कमी/2026-2027 दि.06/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.