Ferfar #1184 · वहागाव
खेड, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : वहागाव वि का सोसा मर्या वहागाव, मु पो वहागाव ता खेड जि पुणे
लिहुन देणार : सोमनाथ रामभाऊ नवले रा. वहागाव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 134,304,307,548 क्षेत्र 6.2860 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.