सातबारा Watch

← वहागाव

Ferfar #1185 · वहागाव

खेड, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
14
Talathi
देवकर अमित जनार्दन
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : वहागाव वि का सोसा मर्या वहागाव, मु पो वहागाव ता खेड जि पुणे लिहुन देणार : अतुल गोविंद गोपाळे रा. वहागाव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 14 क्षेत्र 0.5000 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.