Ferfar #6728 · पाईट
खेड, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 24/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : राजगुरुनगर सहकारी बँक लि, पाईट
लिहुन देणार : अश्विनी सतीश डांगले रा. पाईट गट नंबर/ सर्वे नंबर 673
लिहुन देणार : अश्विनी सतिश डांगले रा. पाईट गट नंबर/ सर्वे नंबर 620
लिहुन देणार : सतिश भरत डांगले रा. पाईट गट नंबर/ सर्वे नंबर 620, 685 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. खेड-3 यांचेकडील दस्त क्रमांक 8878 दिनांक 31/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1800000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.4800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अश्विनी सतीश डांगले , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र./शाखा/समक्ष/2026-2027 दिनांक 14/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1800000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.