Ferfar #6759 · पाईट
खेड, पुणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 292
- Talathi
- प्रमोद वसंतराव सानप
- First seen
- 4d ago · closed 2026-11-05 (left the public notice list)
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 07-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 08-10-2026
लिहुन देणार:-
वत्सला जयकिसन पांचारिया रा. पाईट(खाता क्रमांक15428) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 292, लागवडीयोग्य क्षेत्र 2.2220 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.6020 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.6200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
रवी सुरेश जैन , (खाता क्रमांक :-17150)गट/सर्व्हे क्रमांक 292 लागवडीयोग्य क्षेत्र 1.6020 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.6200 हे.आर.चौ.मी
लिहुन घेणार यांचे तर्फे दस्ताऐवज प्रवेशासाठी कु मु धारक तुषार अशोक नहार.
संमती देणारे खातेदार : जयकिसन सुगनचंद पांचारिया (खाता क्रमांक :- 15428) ,
यांना दुय्यम निंबधक मावळ जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 13595 दिनांक 11/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 20125750 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.