Ferfar #6764 · पाईट
खेड, पुणे · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1580
- Talathi
- प्रमोद वसंतराव सानप
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026
लिहुन देणार:-
अशोक हरिभाऊ डांगले,दिनकर हरिभाऊ डांगले,रामदास हरिभाऊ डांगले,विलास हरिभाऊ डांगले यांचे गट क्रमांक 1580 खाता क्रमांक 472 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी
लिहुन घेणार :
श्रुती सुनील नहार , (खाता क्रमांक :-17202)
लिहुन घेणार यांचेतर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु मु धारक : तुषार अशोक नहार (खाता क्रमांक :- 17202)
मान्यता देणार :- सुनिल दिनकर डांगले,गणेश रामदास डांगले,विद्या बबन थिटे,निला धनंजय मुळुक,शिला महेंद्र प-हाड,राहुल विलास डांगले,शुभांगी समीर पाटोळे,अनिल अशोक डांगले,रेखा शांताराम टिजगे,करण सुनिल डांगले,कविता सुनिल डांगले,वर्षा गणेश डांगले,प्रियांका अनिल डांगले,सिता रामदास डांगले,मंगल विलास डांगले,विमल अशोक डांगले,श्रीराज गणेश डांगले अपाक पिता गणेश रामदास डांगले,सर्वेश अनिल डांगले अपाक पिता अनिल अशोक डांगले,श्रावणी अनिल डांगले अपाक पिता अनिल अशोक डांगले (खाता क्र.472)
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. खेड-२ जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 13411 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3451687 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.