सातबारा Watch

← पाईट

Ferfar #6766 · पाईट

खेड, पुणे · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
985
Talathi
प्रमोद वसंतराव सानप
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 बाजुस दाखल केलेल्या गट नं 985 च्या जमीनीचे खातेदार हरिभाऊ मारूती डांगले यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव हरी मारूती डागले ऐवजी हरिभाऊ मारूती डांगले असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार खेड यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.राजपत्र/एसआर/120/2026 दि. 31/07/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 21/08/2025 मधील नोंदणी क्र.पी- 2551569 अन्वये हरी मारूती डागले ऐवजी हरिभाऊ मारूती डांगले असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .