Ferfar #6777 · पाईट
खेड, पुणे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1401/3
- Talathi
- प्रमोद वसंतराव सानप
- First seen
- 36h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहुन घेणार : राजगुरुनगर सहकारी बँक लि, पाईट
लिहुन देणार : रामदास पांडुरंग डांगले यांचे वारस अक्षय रामदास डांगले रा. पाईट गट नंबर/ सर्वे नंबर 1401/3 यांनी दुय्यम निबंधक खेड यांचेकडील दस्त क्रमांक 681 दिनांक 23/01/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामदास पांडुरंग डांगले , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र./शाखा/समक्ष/2025-2026 दिनांक 10/02/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 900000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.